Recent Updates: 20/02/2018
नेर येथे आज श्री शंकरानंद स्वामींनी केलेल्या सात गुरुचरित्र पारायणांची निर्विघ्न पूर्तता झाली. या दरम्यान श्री सत्त्यदत्ताच्या १४१ पूजा संपन्न झाल्या. रोज सायंकाळी सात वाजता त्रिपदी होत.येथे श्रीमद् दत्तयागाची सुरुवात झाली. तीन दिवस दत्तयाग चालणार असून २२ तारखेला पुर्णाहुती संपन्न.
20/02/2018-
21/02/2018-पालखी सोहळा व उपासना-
22/02/2018-श्री क्षेत्र नेर परसोपंत येथील काही खास क्षण.. श्री दादाजी महाराजांच्या पादुकांना अभिषेक, श्री दत्त मूर्ती व पादुका पुजन, आणि श्री दत्त याग पीठ स्वाहाकार. दत्त यागाची पूर्णाहूती व
श्री दादांचे निवेदन.