Muktyala, Andhra Pradesh: P.P. Tembe Swami Maharaj’s Punyatithi Sohala on 24/06/2017

Recent Updates: 24/06/2017 मुक्त्याला येथे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सकाळी थोरले स्वामी महाराज यांचा प्रतिमेला गजरांच्या घोषात क्रिष्णा नदीवर नेण्यात आले. ग्राम प्रदक्षिणा करत त्याना मुक्तेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मंडपम मध्ये स्थापना करण्यात आली.यावर्षी सुध्दा एल्लुर येथील श्री शशी व त्यांच्या मित्रांनी पुरोहित्याची जबाबदारी सांभाळली. नवग्रहपूजा ,रुद्राभिषेक (एकादशनी), पुरुष सुक्त,स्त्री सुक्त,दुर्गा सुक्त,………मंत्रोच्चारात महाराजांना अभिषेक झाला.
नंतर दत्त याग…….. उपासना…..सर्वाना उपासनेची तेलगू आवृत्ती देण्यात आली.जपसंकल्प घेण्यात आला.भिक्षा घेण्यात आली. सर्वांना प्रतिष्ठानची व सेवा संघाची माहिती व पत्रक देण्यात आले.कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.
यावेळेस हैद्राबाद येथुन १८/२० जण , एल्लुर वरुन ४ व चंद्रपुर वरुन ५ जण आलीत.
19400628_349926842091208_8480731186772138734_o

19466308_349926572091235_6573757938227362805_o

19243332_349926492091243_1085304514012104198_o

19237847_349926435424582_2690049360945847040_o

Posted in Monologue

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

five × five =