Kuala Lumpur ,Malaysia: “Kuthe Mhane Ram?” on 21/05/2017

Recent Updates: 21/05/2017 दिनांक २१ मे रोजी वेद वासुदेव प्रतिष्ठान व महाराष्ट्र मंडळ – मलेशिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ कुठे म्हणे राम ?’ हा सांगीतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम वेद वासुदेव प्रतिष्ठानचे संगीत हीच साधना मानणारे साधक – गायक सादर करणार आहेत. आ. श्री अजितदादा तुकदेव यांचे प्रबोधनात्मक निवेदन हे कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट आहे. हा कार्यक्रम नेताजी सुभाषचंद्र बोस इंडियन कल्चरल सेंटर – कौलालंपूर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सादर होणार आहे.
18451691_332317337185492_4416444753862143449_o

Posted in Monologue

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

3 + sixteen =