Recent Updates:12/02/2018 ||श्री गुरुदेव दत्त|| दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण हिंदू नव वर्ष आरंभानिमित्ताने गुढीपाडव्याला काल जाणिवेने “काल जागर ” हा कार्यक्रम प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने व प.पु. आ. अजितदादांच्या उपस्थितीत वेद वासुदेव प्रतिष्ठान अंतर्गत चंद्रपुर येथे साजरा करित…