Recent Updates: 24/06/2017 मुक्त्याला येथे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सकाळी थोरले स्वामी महाराज यांचा प्रतिमेला गजरांच्या घोषात क्रिष्णा नदीवर नेण्यात आले. ग्राम प्रदक्षिणा करत त्याना मुक्तेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मंडपम मध्ये स्थापना करण्यात…